Mastering Public Speaking: The 5 Secret Formula (Marathi)

via Udemy

Go to Course: https://www.udemy.com/course/mastering-public-speaking-the-5-secret-formula-marathi/

Overview

सार्वजनिक बोलण्याची कौशल्ये काय आहेत ?सार्वजनिक बोलणे का महत्वाचे आहे ?भाषणाची प्रभावी सुरवात कशी करावी ?Stage ची भीती म्हणजे काय ?स्टेज भीतीची लक्षणे कोणती ?आवाजातील चढउतार ? स्टेज भीतीवर मात कशी करावी ?आपले भाषण कसे तयार करावे ?प्रभावी भाषण कसे द्यावे ?भाषण साधने काय आहेत ?देहबोलीचे महत्व ?हात, पाय आणि संपूर्ण शरीर कसे वापरावे ?आपले भाषण कसे सादर करावे ?प्रभावी शेवट कसा करावा ? तुम्हाला तुमचे पाब्लिक स्पिकिंग कौशल्य सुधारायचे आहे, तुम्हाला कोणत्याही स्टेजवरून चांगले भाषण करायचे आहे, तर माझा Public Speaking चा कोर्स तुम्हाला खूप मदत करू शकतो, त्यात नमूद केलेल्या तंत्राचा वापर करून, सराव करा आणि चांगला वक्ता व्हा. ही कौशल्य तुम्हाला सर्वत्र पुढे जाण्यास मदत करतील. तुमचा संवाद सुधारेल, तुमची देहबोली चांगली होईल आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकता. 21 व्या शतकात आपल्याकडे भरपूर कौशल्ये असायला हवीत आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, तुम्ही व्यवसाय करत असाल, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही कोणत्याही व्यवसायाशी निगडीत असाल तरीही सार्वजनिक बोलण्याची कौशल्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. थोडक्यात public speaking आणि Communication Skill साठी ही कौशल्य खूप महत्वाची आहेत. पाब्लिक स्पिकिंग कौशल्य शिकून, आपण आपले व्यक्तिमत्व सुधारू शकता. यासाठी कोर्तस join करा आणि public speaking साठी महत्वाच्या कौशल्यांचा वापर करून तुमच्या वक्ता होण्याच्या प्रवासाची सुरवात करा. What you'll learnWhat is public speaking, why public speaking?, how to start speech, how to close speechTechnique to deliver speech Confidently, Speech tools Body language, Tone Of VoiceWhat are The Reasons for Stage Fear & How to Resolve itWhat are the Technic that makes you Confident Speaker & Overcome Stage FearBody LanguageTrainers, Coaches, Teachers, Stage Performer यांच्यासाठी उपुक्त

Skills

Reviews